धरण माहिती

विवरण तपशील
धरणाचा प्रकार माती धरण (हजार रोहित)
लांबी १६९० मी.
सांडवा लांबी व विसर्ग लांबी १०० मी., विसर्ग १०४ क्युसेक्स
धरण माथा पातळी ६५०.६० मी.
पूर्ण साठवण पातळी ६५०.८० मी.
जिवंत साठा व क्षमता २९.५३ दलघमी, १०४३ दलघफु
मृतसाठा २०६ दलघमी, ७३ दलघफु
उपयुक्त साठा २९.४७ दलघमी, ९७० दलघफु
कालवे डावा कालवा – ३२.४० कि.मी., उजवा कालवा – १४.०० कि.मी.
सिंचन क्षेत्र (ICA) ६२९६ हे.
लाभ घेणारे गावे वाडलगाव, दुगान, दरी, गिरणारे, मातोरी, मुंगसरे, मखमलाबाद, आडगाव, विंचूर गवळी, पिंपी, ओझा, हसरूल, वरवंडी, मानोरी, जाकोळे, ढकांबे, मनोली, कोचरेगाव, तिल्लोली, रावलगाव, विळवंडी, नळगाव, रशेगाव

सिमेंट बंधारे

स्थान संख्या पाणी साठवण क्षमता
रवळगाव येथील नदी नाला -
गयाचीवाडी येथील नदी नाला -
दहाचीवाडी येथील नदी नाला -